सोमवार, १४ जानेवारी, २०१३

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!



घ्या भरारी पतंगासम.. बहरु द्या तुमचे मन.. विसरा दुःख तुम्ही सारं.. फुलावा तुमचा प्रत्येक क्षण..!! ह्याच माझ्या संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा...!!! आपले नातेसंबंध असावेत तर फुलांसारखे.. तीळ आणि गुळासारखे.. तितकेच आनंददायी.. तितकेच घट्ट आणि तितकेच मधुर...!! स्नेह आहेच.. वृद्धिंगत व्हावा हिच अपेक्षा....!!!! 

 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा