नटून थटून नखरेल सांज,
अलगदच समुद्रा पाशी आली...
" खुशीत तुझ्या येउन बसू का..??"
अस ती त्याला हळूच म्हणाली...
खवळलेला समुद्रा,
तिला पाहून शांत झाला...
खवळलेला समुद्रा,
तिला पाहून शांत झाला...
हसला...
अन ये जवळ अस म्हणाला...
सांज ती वेडी,
लगेच समुद्राच्या खुशीत गेली..
सांज ती वेडी,
लगेच समुद्राच्या खुशीत गेली..
कसलाही विचार न करता,
स्वताःच त्याच्यात ती विलीन झाली...
आता समुद्र बरोबर सांज,
त्याची राणी बनून राहते...
आता समुद्र बरोबर सांज,
त्याची राणी बनून राहते...
अन रात्रीच्या आधी,
त्यांची नि तिची,
एक वेगळीच प्रेम कहाणी...
रोज सुरु असते...
एक वेगळीच अशी...
... प्रेम कहाणी...
त्याची नि तिची...
... रोजच सुरु असते... :
अलगदच समुद्रा पाशी आली...
" खुशीत तुझ्या येउन बसू का..??"
अस ती त्याला हळूच म्हणाली...
खवळलेला समुद्रा,
तिला पाहून शांत झाला...
खवळलेला समुद्रा,
तिला पाहून शांत झाला...
हसला...
अन ये जवळ अस म्हणाला...
सांज ती वेडी,
लगेच समुद्राच्या खुशीत गेली..
सांज ती वेडी,
लगेच समुद्राच्या खुशीत गेली..
कसलाही विचार न करता,
स्वताःच त्याच्यात ती विलीन झाली...
आता समुद्र बरोबर सांज,
त्याची राणी बनून राहते...
आता समुद्र बरोबर सांज,
त्याची राणी बनून राहते...
अन रात्रीच्या आधी,
त्यांची नि तिची,
एक वेगळीच प्रेम कहाणी...
रोज सुरु असते...
एक वेगळीच अशी...
... प्रेम कहाणी...
त्याची नि तिची...
... रोजच सुरु असते... :
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा