मंगळवार, २४ जुलै, २०१२

तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी


तुझी नी माझी मैञी एक गाठ असावी
कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी
मी आनंदात असताना हास्य तुझे असावे
तु दुःखात असताना अश्रु माझे गळावे
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा