मंगळवार, २४ जुलै, २०१२

पाऊस आणि कॉलेज

'पाऊस आणि कॉलेज'कितीही म्हटलं तरी न
तुटणारं कॉम्बिनेशन! आठवतात कॉलेजला
प्रवेश घेतानाचे दहावीच्या नंतर चे ते ढगाळ, पावसाळी, धुंद
दिवस.?
एवढ्या पावसातही आपली अॅडमिशनची
लगबग. पण त्या त्रासावर आनंदाची झुळूक घेऊन
येणारा मनोहरी पाऊस आणि
निसर्गाचं खुललेलं रुप... कॉलेज
लाइफमधला पाऊस म्हणजे
मित्रमैत्रिणींब रोबर
आठवणींचे क्षण गोळा करण्याचा अविस्मरणीय क्षण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा