असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..
मि राजा आहे रयतेचा शैतान नाही..
आभिमान आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच मराठ्याच्या ज्यातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे करण्याची..
औरंग्या तुझी औकात नाही मराठ्यांना पराभुत करण्याची..
तुला माज असेल रे या तख्ताचा..
तौबा करशील तु तडाखा पाहुन भगव्या रक्ताचा..
तु काय आम्हाला धाक दाखवीतो..
जो सर्वांचा काळ आहे तोच आम्हाला भितो..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात आमच्या आग आहे..
लांडग्याची जात तुझी
मि सह्यांद्रिचा वाघ आहे.
जय जिजाऊ....!!
जय शिवराय....!!
जय शंभु राजे....!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा