गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्र पोलिसांना मनापासून सलाम..!!



घरापासून दूर आभाळच पांघरून करून घेतलेली 'क्षणभर
विश्रांती '
माणसेच आहेत ती १८ -१८ तास डूटी करून
दमतात बिच्चारी ....
साहेबांची ओर्डेर ,नेत्यांचा बंदोबस्त ,दहशतवादाश
डूटी, कर्फ्यू या सगळ्या गदारोळात
त्यांना विचारून पहा,
"काका तुम्ही घराचा गणपती कधी बसवता ?...,
काका तुम्ही कधी तुमच्या छकुलीच्या ग्यादरिंगल
गेले
होता का ?त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे
नसतात...
आपण नेहमी पोलिसांना शिव्या घालत
असतो पण
या गोष्टींचा कधी विचार केला आहे का..?
महाराष्ट्र पोलिसांना मनापासून सलाम..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा