बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

शांत बसू नका.....अन्याया विरूद्ध लढायला शिका....प्रतिकार करायला शिका.

जेव्हा मुली छोटे कपडे घालतात तेव्हा तुम्ही आवाज चढवता का तर हे भारतीय संस्कृती च्या विरुद्ध आहे......

जेव्हा दोन प्रेमी युगुल Valentine's Day साजरा करतात तेव्हा तुम्ही आवाज चढवता का तर ते भारतीय संस्कृती च्या विरुद्ध आहे.......

जेव्हा मुली रात्री कामानिम्मित बाहेर पडतात तेव्हा तुम्हि तिच्या चारित्र्यावर आवाज चढवता का तर ते भारतिय संस्कृती च्या विरुद्ध आहे.... 

पण

जेव्हा दिल्ली सारख्या भारताच्या राजधानीत एका मुलीवर चालत्या बस मध्ये गँग्न रेप होतो तेव्हा का तुमची दातखिळ बसते ?
तेव्हा कुठे जाते तुमची भारतीय संस्कृती...... तेव्हा का नाही चढवत आवाज...?

स्री ला ईतकी तुच्छ वागणुक का...????

असं काही घडंल की आपण शांत बसणार आणी म्हणणार हे तर आता रोजच झालाय... आणि राजकारण्यांना शिव्या देत बसणार....

शांत बसू नका.....अन्याया विरूद्ध लढायला शिका....प्रतिकार करायला शिका.


 - भारतीय छात्र संसद 
http://www.indianstudentparliament.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा