गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय काळी काय
महागाईने पिचलेल्यांना होळी काय दिवाळी काय’
कष्टकरी, हातावर पोट भरणारे, उपेक्षित, वंचित, अपंग कित्येक जीव आपल्या सभोवती वावरताना दिसतात. त्यांच्या विकासासाठी, आधारासाठी, दिशाहीनतेतून वाट दाखवण्यासाठी नसावा काय असा एखादा सण?
यंदाची दिवाळी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने साजरी करा दुसऱ्याला आनंद द्या न त्याच्या आनंदात आपण सुद्धा आनंदी व्हा
आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.............!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा