शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

कदर करा त्या आईची जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते

कदर करा त्या आईची जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते
प्रेम करा त्या आईवर जी तुमच्या भल्यासाठी स्वतःचा विचार करत नाही
सेवा करा त्या आईची जिने नऊ महिने तुमच्या लाथा सोसल्या पण कधी तुमच्यावर रागावली नाही
थोडा विचार करा त्या आईचा जी स्वतः उपाशी राहते पण तुम्हाला कधी ऊपाशी ठेवलं नाही
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा