गुरुवार, ७ जून, २०१२

ईतिहासाचा राजा.. फक्त छत्रपति माझा..



ईतिहासाचा राजा..
फक्त छत्रपति माझा..
आम्हाला फक्त तुझ्या
जयजयकाराची भुक..
फितुराना घेतल डोक्यावर हिच
मराठ्यांची मोठी चुक..
राजकीय सोंग सारी कोण कोणाला
मानतो..
ते
शिवाजी महाराज कि
म्हणतात आम्ही फक्त
जय
म्हणतो..
विचार करा मराठ्यानो हे
उष्ट्या पात्रवळ्यावरचे उष्टे
द्रोण..
कळत नाहीकारे रक्ताची नाती
अन
फितुर कोण..
आरे
आठवा त्या शंभुला ज्यान औरंग्या
जरजर केला..
तोच
छत्रपति शंभु ज्यांचा यांच्याच
बापजाद्यानी घात केला..
म्हणुन जिंकता नाही आले
या दुनियेला..
अजुनही वेळ गेली नाही..
वाघांची संख्या कमी झाली नाही..
आज जे दिसतय ते मराठ्यांच्या
बरबादिचे दृष्य आहे..
सुधरुन घ्या तुमच्या हातात
उद्याच्या मराठ्यांचे
भविष्य आहे..

जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे......!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा