.jpg)
.jpg)
'1st Class टेक्नीकल मध्ये प्रवेश भेटतो...ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class होतात...MBA ला admission घेतात, administrator बनतातआणि1st Class वाल्यांना हेंडल करतात..
'3rd Class होतात. कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणूनपॉलीटिक्स मध्ये घुसतात..आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail अंडर वल्ड मध्ये घुसतात..आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि
ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही तेस्वामी/साधू बनतात..आणि वरचे सगळे त्याच्याकडे जातात..
jabrat ahe india*
उत्तर द्याहटवा