बुधवार, १६ मे, २०१२

|| शिवप्रभात ||



सह्यांद्रिच्या काळजात पेटली स्वराज्याची आग....

पेटल्या मशाली स्वातंत्र्याच्य ा....


उतरवीला ज्याने गुलामगीरीचा साज....


तळपल्या तलवारी रंनागनी काढला गनिमावर राग...


ईतिहास हि ज्याचा गुलाम झाला.......


ज्याने केले हिंदवी स्वराज्य स्थापन ....


तेच छत्रपती शिवराय मराठ्यांचे आराध्य दैवत....!!!


॥जय जिजाऊ॥


॥जय शिवराय॥


॥जय शंभूराजे॥

३ टिप्पण्या: