जुहू रेव्हपार्टीत पुण्याचे दोन वॉरिअर..
विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या आयपीएल स्पर्धेवर रविवारी आणखी एक संकट घोंघावले. जुहूतील एका हॉटेलात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी २५ परदेशी नागरिकांसह १२८ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. त्यात पुणे संघातल्या राहुल शर्मा व वेन पार्नेलचाही समावेश असल्याचं बोललं जातंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा