रविवार, २० मे, २०१२

गर्वाने म्हणतो मी "माळी" आहे..





माळी" म्हणजे जातीवाद नाही,
पण संवाद आहे.
प्रश्न नाही, पण उत्तर आहे.
हाव नाही, पण समाधान आहे.
धमकी नाही, पण धम्मक आहे.
भिती नाही, पण आधार आहे.
शंका नाही, पण समाधान आहे.
प्रखर नाही, पण तेजस्वी आहे.
गर्वाने म्हणतो मी "माळी" आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा