बुधवार, १६ मे, २०१२

‎!!!!! जयतु हिंदुराष्ट्रम !!!!!!


या हिंदुस्तानात आकाशातील तारे अल्पसंख्य ठरतील एवढे महापुरुष होऊन गेले आहेत. परंतु, त्यामध्ये "शिवाजी-संभाजी"हे दोन महापुरुष सर्वात विलक्षण, तेजस्वी, शूर, वीर, पराक्रमी होते. 

तुकोबाराय एका अभंगात सांगतात,
"कल्पतरुया नव्हती बाभुळा,
पुरविती फळा इच्छितया ||
उदंड त्या म्हैशी आणि शेळ्या,
परी तव निरळा कामधेनु ||
तुकाम्हणे देव दाखवील दृष्टी,
तयासवे भेटी थोर पुण्य || "

अरे, फळ देणारी झाडे खूप आहेत, पण त्या कल्पतरूला तोड नाही. दुध देणारी जनावरे खूप आहेत, पण त्या कामधेनूला तोड नाही. तसेच, या हिंदुस्तानात असंख्य महापुरुष होऊन गेले, पण "शिवाजी-संभाजी"या पिता-पुत्रांना तोड नाही, जोड नाही, बरोबरी नाही, उपमा नाही.

एक रावण मारला, समस्या संपली. कौरव मारले, समस्या संपली. कंसाला मारल, समस्या संपली.
अरे, पण "शिवछत्रपती-संभाजी महाराज" या पिता-पुत्रांनी ज्या इस्लाम नावाच्या शत्रूविरुद्ध लढा दिला ती समस्या रावण,कौरव,कंस यांच्यापेक्षा कितीतरी पतीने घटक, भयानक आहे हे लक्षात घ्या.

आजही हि समस्या संपली नाही....

"कासिहुकी कला जाती, मथुरा मस्जिद होती,
अगर शिवाजी न होते, तो सुन्नत होती सबकी"

अरे, शिवछत्रपती-संभाजी महाराज नसते तर सगळ्या हिंदुसमाजाची सुन्ता झाली असती लक्षात ठेवा.......

!! जय भवानी !! जय शिवाजी !! हर हर महादेव 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा