..आयुष्याची वाट चालूया सगळ्यांनी मिळूनी ,
जातील दुखे जळूनी ,जाईल तो त्रासही पळुनी ,
जेव्हा होईल जड मन अन् वाटेल सांगावेसे काही ,
या इथे या आपण “आयुष्यावर बोलू काही”
शनिवार, २६ मे, २०१२
हे आहेत खरे भारतीय नेते...!
जेव्हा अब्दुल कलाम आझमगढ येथे एका कार्यक्रमाकरिता गेले होते.
त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली गाडी थांबवून नाश्ता केला, त्यांचे म्हणणे असे होते कि...कोणत्याही स्टार....५ स्टार हॉटेलची चव ह्याचा मुकाबला करू शकत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा