शनिवार, २६ मे, २०१२

शाळेतील ते दिवस..,

गेले ते दिवस आणि राहल्या त्या आठवणी ...........

किती लोकाना आठवतात शाळेतील ते दिवस आणि मधल्या सुटीत जाऊन थंड गोळा वाल्या काकाकडून विकत घेऊन ह्या गोळ्याचा आस्वाद घेतलेला. .........

आज पण जेव्हा मी कोणत्या शाळेपासून जातो आणि गोळे वाले काका जेव्हा आपल्या थंड गोळ्याचा ठेला घेऊन गोळा विकत असतो तेव्हा शाळेतल्या ते दिवस माझ्या स्मुर्ती पटलावर अवतरतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा