१ जून १९३० :-आज घडीला संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असलेली रेल्वे अर्थात दख्खनची राणी (डेक्कन क़्वीन ) मुंबई ते पुणे या दरम्यान चालू करण्यात आली.
तो काळ ब्रिटिश सत्तेचा होता.
आज छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी ही रेल्वे ठाणे-कर्जत-खंडाळामार्गे प्रवास करत सुमारे १९२ किमी अंतर कापते आणि यासाठी ती घेते सुमारे सव्वा तीन तास..
मात्र मुख्य गोष्ट अशी की सुरू झाली तेव्हा ही गाडी फ़क्त शनिवारी व रविवारीच मुंबई ते पुण्यादरम्यान धावायची आणि तीही सुरू केली होती ती प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतीच्या शौकिनांची मुंबई-पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी. पुढे हीचा विस्तार वाढत गेला आणि शनिवार-रविवार धावणारी ही रेल्वे दर दिवशी धावू लागली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा