मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं.... :)
तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत
नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं... :)
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं.... :)
नको करूस पक्वान्न पंचतारांकीत
हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं.... :)
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग
ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं.... :)
तुला नाही समजली माझी कविता? चालेल
हिशोब समजतोय ना? खूप झालं.... :)
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-
फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं...... :)
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं.... :)
तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत
नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं... :)
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं.... :)
नको करूस पक्वान्न पंचतारांकीत
हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं.... :)
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग
ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं.... :)
तुला नाही समजली माझी कविता? चालेल
हिशोब समजतोय ना? खूप झालं.... :)
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-
फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं...... :)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा