शुक्रवार, १६ मार्च, २०१२

"सचिन" तुझा आम्हाला गर्व नाही तर माज आहे ...

"सचिन"

तुझा आम्हाला गर्व नाही तर माज आहे ........

कोण म्हणतयं तुला भारतरत्न दिल पाहिजेत, आज तुझ्या पुढे विश्वरत्न पण फिक आहे...ऐवढा अंनंद तु आम्हाला बाहाल केलास, तूझ करु तेवढ कौतुक कमीच आहे !!

आता पर्यत जसा खेळलास तसाच खेळत राहा आई जगदंबा तुला अजुन मोठ यश देईल यात शंका नाही......

अभिनंदन ! आभिनंदन !! आभिनंदन !!!

या लाडक्या सचिन ला एक लाईक तर दिलाच पाहिजेत !
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा