- सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – (मराठी) देऊळ आणि बायारी (कन्नड़) विभागून
- सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म: ’I AM’
- सर्वोत्कृष्ट गीत: अमिताभ भट्टाचार्य (‘I AM’)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता गिरीश कुलकर्णी: ’देऊळ’
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- विद्या बालन ’डर्टी पिक्चर’
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा : ’बाल गंधर्व’ (मराठी) नीता लुल्ला आणि ‘डर्टी पिक्चर’ (हिन्दी) साठी निहारिका खान
- सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी – ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ साठी बॉस्को और सिसर
- सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट: ’RA.One.’
- विशेष जूरी पुरस्कार: अंजन दत्ता
- मराठी फिल्म- शाळा
- सर्वोत्कृष्ट पटकथा: ‘चिल्लर पार्टी’ विकास बहल आणि नीतीश तिवारी
- सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा लेखक: अविनाश देशपांडे
- संवाद: गिरीश कुलकर्णी (देऊळ)
- सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक: रूपा गांगुली
- सर्वोत्कृष्ट पुरूष पार्श्व गायक- ‘बाल गंधर्व’साठी आनंद भाटे
- सर्वोत्कृष्ट बाल कलाकार: ’स्टेनली का डब्बे’ साठी पार्थो गुप्ते आणि चिल्लर पार्टी ग्रुप
- सर्वोत्कृष्ट बाल फिल्म: चिल्लर पार्टी
सर्वोत्कृष्ट फिल्म समीक्षक: मनोज पी पुजारी
बेस्ट बुक अवार्ड: अनिरुद्ध भट्टाचार्य और ’बालाजी विट्ठल शीर्षक आरडी बर्मन द मॅन द म्युझिक ’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा