{1}पुसनार कोणी असेल
तरडोळॅ भरुन यायला अर्थ आहे,
कुणाचे डॉळॅ भरणारच नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे..........
{2}गुलमोहर फुलताना
तुझ्या कुशीतुन बघावं
गुलमोहरसारखं फुलत,
तुझ्या कुशीत जगवं..........
{3}इथे वेड असण्याचे
खुप फायदे आहेत
शाहण्यासाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत.........
{4}झाडावरुन प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही..........
{5}सगळंच तुला देउन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तु तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली........
तरडोळॅ भरुन यायला अर्थ आहे,
कुणाचे डॉळॅ भरणारच नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे..........
{2}गुलमोहर फुलताना
तुझ्या कुशीतुन बघावं
गुलमोहरसारखं फुलत,
तुझ्या कुशीत जगवं..........
{3}इथे वेड असण्याचे
खुप फायदे आहेत
शाहण्यासाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत.........
{4}झाडावरुन प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही..........
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तु तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा