मंगळवार, २३ जुलै, २०१३

" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही " तर्फे खूप खूप शुभेच्छा!!


रविवार चा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस… आपण सगळेच रविवार झोपण्यात, TIME PASS करण्यात MOVIE बघण्यात घालवतो पण MIT PUNE महाविद्यालया चा विद्यार्थ्यांनी रविवारी वेल्हे (पुण्या नजीक) गावातील शेतकऱ्यांना भात लावण्यास मदत केली..
KAVIKATTA.COM तर्फे खूप खूप शुभेच्छा!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा