बुधवार, १९ जून, २०१३

जीवन नेहमी आनंदात व मजेत जगावे,

जीवन नेहमी आनंदात व मजेत जगावे,
जीवन हे सुंदर आहे ते मनाप्रमाणे जगावे,
उदया काय होईल या विचाराने आज
का रडावे,
उद्याचा विचार न करता आज हसत जगावे......
फुलपाखराचे आयुष्य सर्वान पेक्षा कमी आसते,
तरी पण ते नेहमी आनंदी जीवन जगात आसते,
जगण्याचा खरा अर्थ फुल्पखाराकडून शिकावा
भविष्यात काय होईल याचा विचार
आज का करावा.....
भविष्यकाळाचा आनंदाने स्वीकार करावा,
घडून गेलेल्या भूतकाळाला विसरून जावा,
उद्याच्या काय होईल या भीतीनी जगण्यात
काय अर्थ आहे,
आज आनंदाने जीवन जगण्यात खरी मजा आहे....


आपल्या कविता येथे POST करायचा असतील तर तुम्ही आम्हाला sendmailtoabk@gmail.com या e-mail id  वर MAIL करू शकता.
धन्यवाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा