निसटून गेली ती वेळ..
निसटून गेली ती वेळ
जी कधी तुझा मिठीत गेली होती,
हसते आता रात्र मला
जी कधी तुझा सहवासाने धुंद झाली होती,
जी कधी तुझा मिठीत गेली होती,
हसते आता रात्र मला
जी कधी तुझा सहवासाने धुंद झाली होती,
का छळतो हा उनाड वारा
दिसत नाही का त्याला मी जळताना..
जो चंद्र होता आपल्या प्रेमाचा साक्षी,
तो ही दिसे आज हळहळताना..
दिसत नाही का त्याला मी जळताना..
जो चंद्र होता आपल्या प्रेमाचा साक्षी,
तो ही दिसे आज हळहळताना..
कदाचित तू दिलेल्या प्रेमाचा शपथा
त्याने ही चोरून पहिल्या असतील,
वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊल खुणा
अजूनही तशाच राहिल्या असतील..
त्याने ही चोरून पहिल्या असतील,
वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊल खुणा
अजूनही तशाच राहिल्या असतील..
तुझा तोंडावर वाऱ्याने उडणारे केस
कोण आता सरळ करत असेल..
कोण फिरवेल तुझा गालावरून हात,
अन कोण तुझा साठी झुरत असेल..
कोण आता सरळ करत असेल..
कोण फिरवेल तुझा गालावरून हात,
अन कोण तुझा साठी झुरत असेल..
हरवली ती संध्याकाळअन हरवले ते सुंदर नाते.
.परके झाले ते सारे क्षण..जे कधी फक्त माझे होते.
.परके झाले ते सारे क्षण..जे कधी फक्त माझे होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा