गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

किती छान असत ना....

किती छान असत ना....?
आपण कोणाला तरी आवडण ......
कुणीतरी मनापासून आपला विचार
करण..
कुणाच्या तरी डायरीत आपल नाव
असण..
कुणीतरी आपल्या फोन
ची मनापासून वाट पाहण...
कुणालातरी आपले अश्रू
मोत्या सारखे वाटणे ......
आपल्या उपवासाच्या दिवशी हटकून
उपाशी राहण ...
झोपल्यावर हि मात्र स्वप्नात
आपल्याला पाहण....
खरच खूप खूप छान असत ना ......
आपण कुणाला तरी आवडणे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा