शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

ती गेली या जगातून मला एकट्याला सोडून

ती गेली या जगातून मला एकट्याला सोडून ,
खचलो, रडलो फार मी जीव भरून ,

म्हटलं आता मी पुढे जगणार नाय,
पण मग माझ्या आई वडिलाचे काय?

ती रोज सध्याकाळी नेहमी म्हण्याची
किती काही झाल तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची

जर कधी काही झाल मला
तरी जगन सोडू नकोस शपथ आहे तुला

रोज अस्ताचा सूर्य नेहमी भरलेल्या डोळ्यांनी बगत आहे
यक्षाच्या शापाप्रमाणे आज देखील जगत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा