शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

राज ठाकरे साहेबांन _वर टीका होऊ नये म्हनून "VOTE" करा 1800221010 या नंबर वर call करा...

राज ठाकरे साहेबांन _वर टीका होऊ नये म्हनून
"VOTE" करा 1800221010 या नंबर वर call
करा...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मंचावर फुल देऊन
आभार मानणाऱ्या पोलिस

कॉन्स्टेबलला ताब्यात घेण्यात आलं आहे.
आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई
केली आहे.
मुंबई हिंसाचारात पोलिसांना मार
खावा लागल्याची सल राज यांनी आझाद
मैदानावर बोलून दाखवली. त्यानंतर पोलीस
कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी व्यासपीठावर
गुलाबाचं फुल देऊन राज यांचे आभार मानले.
मुंबई हिंसाचारावेळी गुन्हेगारांना पकडून
आणणाऱ्या तावडे यांना पोलीस आयुक्त अरुप
पटनायक यांनी फटकारलं होतं. त्यामुळे
दुखावलेल्या तावडे
यांनी पोलिसांना पाठिंबा देणाऱ्या आणि त्यांचं
मनोबल वाढवणाऱ्या राज ठाकरेंचे आभार
मानले.
त्यानंतर मीडियाशी बोलताना प्रमोद तावडे
यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाय
आपल्यावर कारवाई होईल, असे संकेतही तावडे
यांनी दिले होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आझाद
मैदान पोलिसांनी प्रमोद तावडेंचा ताब्यात
घेतलं आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा