रविवार, ८ जुलै, २०१२

माझी आई जगातील सर्वात सुंदर आई

दुखी आई तिच्या मुलाजवळ
बसली होती .......
मुलगा : माझ्या आजवरच्या पाहण्यात तू
दुसरी सुंदर आई आहेस...
आई : पहिली कोण ?
.
..मुलगा : तूच.... पण जेव्हा तू हसतेस..


1 टिप्पणी: