बाजार वेदनचा पाहून लोक गेले
जखमेस मीठ माझ्या चोळून लोक गेले
केसात गुंतलेल्या हृदयास सोडवा रे
केव्हाच प्रेमिकांना सांगुन लोक गेले
विश्वासघात त्यांचा नाही कधीच केला
पाठीत घाव माझ्या घालून लोक गेले
सांभाळतो तयांच्या दुःखास मी फुलागत
खोट्याच त्या सुखाला मोहून लोक गेले
विश्वास ठेवला मी माझे म्हणून साबिर
हृदयास छेद माझ्या देऊन लोक गेले
जखमेस मीठ माझ्या चोळून लोक गेले
केसात गुंतलेल्या हृदयास सोडवा रे
केव्हाच प्रेमिकांना सांगुन लोक गेले
विश्वासघात त्यांचा नाही कधीच केला
पाठीत घाव माझ्या घालून लोक गेले
सांभाळतो तयांच्या दुःखास मी फुलागत
खोट्याच त्या सुखाला मोहून लोक गेले
विश्वास ठेवला मी माझे म्हणून साबिर
हृदयास छेद माझ्या देऊन लोक गेले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा