शनिवार, २ जून, २०१२

आयुष्यावर बोलू काही.. BLOG तर्फे सुहासच अभिनंदन!!


शुक्रवारी सुहास खामकर ने "भारत श्री" किताब पटकावला पण नेहमी प्रमाणे इतर खेळाची दाखल न घेणाऱ्या मिडीयाने ... 

ह्या कडेही काना डोळा केला..... किमान मराठी मिडीयाने तरी ह्याची दखल घ्यायला हवी होती..... 

आयुष्यावर बोलू काही.. BLOG तर्फे सुहासच अभिनंदन!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा