गुरुवार, ७ जून, २०१२

सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.


क्षम लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या महाराष्ट्र दौर्‍याची आज ठाण्यात सांगता झाली. 
पण काल मुंबई मध्ये झाले तसेच शेवटच्या सभेत ठाण्यातल्याही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अण्णा हजारेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.
नागपुरातही अण्णांच्या ताफ्यातल्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. 
माज चढलाय ह्या कोंग्रेस च्या गुंडांना..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा