रविवार, १० जून, २०१२

माझी माय…



माझी माय …………!

किती सोसले कष्ट, मायेने माझ्यासाठी
दिला पोटाला चिमटा, फ़क्त माझ्यासाठी.

... ... आयुष्यभर केल कष्ट, मला मोठ करण्यासाठी. मायेच्या साडीवर असतील कितीही दाग.
पण तिने मला कधीही नाही रडवल, आवडीच्या कपडयासाठी.

नाही कधी बोटांची झापड़ मला, जरी आले संकट माझ्यामुळे.
मायेने केले तीच्या रक्ताच पानी, पूर्ण केल्या माझ्या सर्व आवाडी निवाड़ी.

आणि जपल मला, फुलाप्रमाने.
तिचा साथ असतो नेहमी, देवा प्रमाने.

कधीही दुखावणार नाही मायेला,
म्हणून नम्र सर्वांना,
एकच सांगन.
शातायुष्य लाभों मायेला,
हेच देवाला मागण.

माझी माय…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा