आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती..... त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली.......
एक कवी, लेखक, नाटककार, विचारवंत आणि याउपरही एक स्वातंत्रसैनिक अशा बऱ्याच भूमिका त्यांनी बजावल्या.....
आजच्या या दिनी सावरकरांच्या दोन ओळींची आठवण करून द्यावीशी वाटते : "हे मातृभूमी, तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण....!!"
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन........!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा