..आयुष्याची वाट चालूया सगळ्यांनी मिळूनी ,
जातील दुखे जळूनी ,जाईल तो त्रासही पळुनी ,
जेव्हा होईल जड मन अन् वाटेल सांगावेसे काही ,
या इथे या आपण “आयुष्यावर बोलू काही”
सोमवार, १४ मे, २०१२
आपल्या लाइन कडे बघणं सुध्धा एक कला ए.. लाइनला पण नाही कळलं पाहिजे कि आपण तिच्याकडे बघतोय.. समोर Madam किंवा Sir आले ना तरी पण आपल्याला आपल्या लाइनकडे बघता आलं पाहिजे.. एकदम सुमडीत... ♥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा