मराठ्याची पोर आम्ही भीत नाही मरणालाएक मराठा सांगून गेला अवघ्या सार्या विश्वालाफुटले नेत्र तुटले शीर तडफडली जबानझुकला न वाकला स्वधर्म स्वाभिमानबलीदानी रक्ताने इतिहास पण माखलेअलौकिक पराक्रमाने शिवस्वराज्य राखले...मृत्यूला घाबरणारे अनेक असतात .मृत्यूला न घाबरणारेही अनेक असतातपणसाक्षात मृत्यूला घाबरवणारा एकच ............."धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज"१४ मे - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीशंभू राजांना मानाचा मुजरा ...........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा