पेट्रोल दरवाढीचा विरोधात 31 मे रोजी भारत बंद !!
पेट्रोल दरवाढ करून सामान्य जनतेचं कंबरडं मोडणा-या काँग्रेस सरकारविरोधात देशभरात वणवा पेटवा
पेट्रोल दरवाढी बाबत केंद्र सरकार वर दबाव टाकून ममता बनर्जी यांनी पश्चिम बंगाल साठी 19,000 हजार कोटीचे पॅकेज मिळवले !!
महाराष्ट्र सरकार आणि शरद पवार यांनी महाराष्ट्र साठी काय मिळवले??
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा