शनिवार, ७ एप्रिल, २०१२

"राजा शिवछत्रपती"

|| शिवप्रभात ||

हिंदुस्तानातील तमाम हिंदू मराठा बांधवांनी अभिमानाने पाहावा असा ....नितीन चंद्रकांत देसाई प्रस्तुत "राजा शिवछत्रपती" हा चित्रपट आपले देवत राजे छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर आधारित आहे ....१३ एप्रिल ला पर्दार्षित होत आहे....आपणा सर्वाना विनंती आहे आपुन जरूर पाहावा ...

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

1 टिप्पणी: