मंगळवार, १० एप्रिल, २०१२

सैनिक या देशासाठी आपला जीव अर्पण करतो

मित्रांनो, कृपया हे शेअर करा...
जेव्हा एखादी मुलगी "hi" असा स्टेटस टाकते, तेव्हा तिला एकहजार "Likes" मिळतात.
पण जेव्हा एखादा सैनिक या देशासाठी आपला जीव अर्पण करतो, तेव्हा त्याच्या थोर नेतृत्वाला का एवढे महत्त्व दिले जात नाही...
खरच मनापसून विचार करा आणि शेअर करून सर्वांना याची जाणीव पण करून द्या... जय हिंद..

1 टिप्पणी: