रविवार, २ ऑक्टोबर, २०११

जे हवं तेच मिळत नाही..

डोळयातुन आसवं पडले की,

ते आपले राहत नाही..

पण वाईट वाटतं याचचं की दुःख,

त्यासोबत वाहत नाही..

देवाकडे काय मागावं,

... हेच आपणास कळत नाही..

म्हणूनच बाकी सगळं मिळत असतं,

पण नेमकं जे हवं तेच मिळत नाही..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा