मंगळवार, ३० ऑगस्ट, २०११

~ ~ ~ ~ ~एक हृदयस्पर्शी स्टोरी ~ ~ ~ ~ ~




एक ५ वर्षाचा निरागस मुलगा एका औषध विक्रेत्याकडे जातो,
आणि
त्याला विचारतो " माझ्याकडे हे काही मी दररोज जमा केलेले पैसे आहेत त्या बदल्यात मला दैवी चमत्कार विकत पाहिजे "
...
औषध विक्रेता गोंधळाला
आणि
त्या निरागस मुलाला विचारलं " तुला दैवी चमत्कार का हवाय ?"

मुलगा :- डॉक्टर म्हणतात की फक्त माझ्या आईला झालेल्या दुर्दम्य आजारातून फक्त " दैवी चमत्कारच " जीवन दान देऊ शकतो ".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा