लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन!
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’
अशी सिंहगर्जना करून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध
हिंदुस्थानी जनतेत असंतोषाची बीजे रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांची आज ९१ वी पुण्यतिथी.
त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना लक्ष लक्ष विनम्र अभिवादन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा