सरकार म्हणजे फक्त छक्यांची फौज आहे.
पहिला :-आता कंटाळलोय बघ असे लपत छपत फिरून
दुसरा :- होय यार मी पण ,अरे ऐक माझ्याकडे एक सुखी जीवन जगण्याचा मार्ग
आहे ,जेणेकरून आपणाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही
पहिला :-अरे कोणता सांग ना मग
...दुसरा :-आपण मुंबईवर बोंब स्पोट करायचा आणि स्वताला सापडून द्यायचे ,
...पहिला :-अरे पण भारतीय जनता आपणाला कापून टाकेल
दुसरा:-अरे वेड्या आपण थोडीच जनतेच्या हाताला लागायचे ,आपण तर सरकारच्याच
स्वाधीन व्हायचे .तू आपला भाऊ कासाबला बघितला का ?
पहिला :-अरे हो ना ,त्याची तर मज्जाच मज्जा आहे ना
दुसरा :-त्याने एका ठिकाणी हल्ला केला आहे आपण अशा चार ठिकाणी हल्ले
करूयात ,कारण भारतात तुम्ही जेवढा मोठा गुन्हा कराल ,तेवढीच तुमची
सुरक्षा जास्त आणि तुमचे नखरे पण पुरवले जातात ,कारण तेथील सरकार म्हणजे
फक्त छक्यांची फौज आहे.
very fine yar and it's really indian gov.
उत्तर द्याहटवा