तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली...
थरथरत्या हातानी त्यावरची असावं पुसली....
एका अश्रू नेमका तिच्या नावावर पडला...
नाव खराब होईल होईल म्हणून पुसणारा हाथ अडला.....
दोन चार थेंब तिच्या आई च्या नावावर पडले..
होती... जिच्याकडे पदर पसरून ती माझ्यासाठी रडली होती..
काही घसरलेली असावा अग्न्स्थळ दर्शवत होती..
आगदी त्याच्याच समोर आमची बसण्याची जागा होती..
आहेर अनु नये यावर हि थोडा पाळाव होता...
तिच्या बर्थडे साठी मी माझा मोबिले विकला होता....
सगळी मित्र माझ्यावर हसली....
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली....

मस्त यार मनाला स्पर्श करुन गेली कवीता....!
उत्तर द्याहटवाdhanyavaad mitra
उत्तर द्याहटवाSUNDR
उत्तर द्याहटवा